बेंगळुरू येथे उर्दू न बोलल्याने धर्मांधांकडून ख्रिस्ती तरुणाची हत्या !
कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !
कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !
जर काही देश इस्लामी किंवा ख्रिस्ती घोषित करता येत असेले आणि तेथील लोकशाही व्यवस्थाही कायम रहात असेल, तर नेपाळला लोकशाहीप्रधान ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?
ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्चर्य ?
तमिळनाडूतील ख्रिस्तीधार्जिणे स्टॅलीन सरकार संबंधित रुग्णालयावर काहीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! यासाठी आता हिंदूंनीच संघटित होऊन सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !
पाकमध्ये पाकिस्तानी पोलीस एरव्ही मानव तस्करी करणार्यांवर कारवाई करते; मात्र चिनी कामगारांवर कारवाई करण्यास धजावत नाही. याला पाक सरकारचे चीनशी असलेले चांगले संबंध कारण असल्याचे सांगितले जात आहे.
ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते.
क्रिस्टोफर तिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो अशी या दोघांची नावे आहेत.
मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने पिस्तुल आणून गोळीबार केला.
महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार जमीर अहमद खान यांना उद्देशून ‘तो दिवस दूर नाही जेव्हा प्रत्येकाला रा.स्व. संघाला ‘आपला रा.स्व. संघ’ म्हणून मान्यता द्यावी लागेल’ असे म्हटले.