पाकमधील अल्पसंख्यांकांची असुरक्षित धार्मिक स्थळे !

लाहोर (पाकिस्तान) – येथील महंमद बिलाल या तरुणाने येथील चर्चच्या क्रॉसवर चढून ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या. त्याच्यासमवेत आणखी २ जण होते. या वेळी त्यांनी ख्रिस्ती तरुणींकडे पाहून अश्लील हातवारेही केले.
Pakistan: Muslim Man climbs on the cross of a church and vandalizes it, chants Islamic verses terrorising local Christians, video viral https://t.co/GmH9cnBby2
— OpIndia.com (@OpIndia_com) March 24, 2022
नंतर त्यांनी क्रॉसची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला असून पोलिसांनी बिलालच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
कारगिल : एक संहारक यशोगाथा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली