सोलापूर येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या रसाळ वाणीत छत्रपती शिवाजी महाराज कथेचे आयोजन !

भारतीय संस्कृतीतील पेहराव करून विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच समस्त हिंदु समाज बांधव यांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे.’’ या प्रसंगी श्री. हेमंत पिंगळे म्हणाले

विशाळगडावर सापडलेल्या नव्या वेलवर्गीय वनस्पती प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव !

ही वनस्पती वेलवर्गीय असून त्याचे ४ वेल संशोधकांना विशाळगडावर दिसून आले आहेत.

गोवर्धन (उत्तरप्रदेश) येथे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यथाशीघ्र भारत हिंदु राष्ट्र बनण्यासाठी पार पडला ७ दिवसांचा ‘जनशांती धर्म समारोह’ !

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव केवळ भारतात नव्हे, तर अखिल विश्वामध्ये ‘पराक्रमी योद्धा राजा’ म्हणून आजही घेतले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, तर कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते !

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनात स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म हा विचार रुजवला. शिवाजी महाराज कधीच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नव्हते, तर ते कट्टर हिंदुत्वनिष्ठच होते. शिवाजी महाराजांचे हिंदुत्व समाजासमोर मांडणे, हे प्रत्येक हिंदूचे आता कर्तव्य झाले आहे.

लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक यांचे संबंध

‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’

छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला पत्र !

राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आता सरकारनेच करावा, अशी समस्त राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर आक्षेप घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याची न्यायालयाकडून कानउघाडणी !

राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आता सरकारनेच करावा, अशी समस्त राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

जिवाची बाजी लावून घोडखिंडीला पावनखिंड करणारे शूरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे !

आज बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे, तसेच शिवा काशीद यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ही हिंदवी स्वराज्य स्थापनेतील सर्वांत मोठी घटना ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्‍या ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट वस्‍तूसंग्रहालया’तून छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ महाराष्‍ट्रात पोचली आहेत. ही वाघनखे १९ जुलैपासून सातार्‍यात प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.

छत्रपती शिवरायांची वाघनखे सातार्‍यात पोचली !

शासनाने ही ऐतिहासिक वाघनखे कायमस्वरूपी भारतात रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !