गोवा पर्यटन खात्याच्या वतीने १९ फेब्रुवारीला राज्यात ६ ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम

डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानात शिवजयंती कार्यक्रम १८ आणि १९ फेब्रुवारी, असा २ दिवस होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी राज्यस्तरीय वेशभूषा, किल्ले बनवणे आणि फुगडी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी पेपर ठेवल्याने मनसे आक्रमक !

शासकीय सुटीच्या दिवशी सर्वांना सुटी असतांना शाळाही बंद असतात. अशा दिवशी पेपर ठेवणार्‍या सी.बी.एस्.ई. बोर्डाला वठणीवर आणण्यासाठी मनसेसारखेच पक्ष हवेत !

प्रतापगडच्या संवर्धनामध्ये कडप्पा दगडाचा उपयोग !

भारतातील शिवप्रेमी आणि गडप्रेमी यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. सरकारने याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणार्‍या विरार येथील धर्मांधाला अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?

इतिहासाचा सखोल अभ्यास न करता स्वतःचे अज्ञान प्रकट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार !

छत्रपती शिवराय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

UNESCO World Heritage List : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समावेश होण्यासाठी भारताकडून छत्रपती शिवरायांच्या गडांचे नामांकन !

आतापर्यंत भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.

पोवाडा म्हणणार्‍या विद्यार्थ्याला धर्मांध मुसलमानांनी माफी मागण्यास भाग पाडले !

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांचे गुणगान करणारा पोवाडा म्हणण्यास विरोध व्हायला हा काय पाकिस्तान आहे का ? पोवाड्याला विरोध करून छत्रपतींचा अवमान करणार्‍यांनाच देशातून हाकलून द्यायला हवे !

प्रतापगडनंतर आता मलंगगडही अतिक्रमणमुक्त करणार ! – एकनाथ शिंदे

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर गोतस्करी, धर्मांधांची अतिक्रमणे आदी सार्‍याच समस्या संपतील !

छत्रपती शिवरायांनी स्वतःचे राज्य गुरूंची आज्ञा मानून विश्वस्त म्हणून चालवले !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथे वैराग्य धारण करण्याचा विचार केला होता’, या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या वक्तव्यावर अनेक चर्वितचर्वण चालू आहे. त्यामागील लेखकाला उमगलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका . . .

कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत रंगले ‘शिवबा झालं राजं’ हे महानाट्य !

शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २० जानेवारी या दिवशी पुणे येथे ४०० विद्यार्थ्यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास ‘शिवबा झालं राजं’ हे महानाट्याच्या स्वरूपात सादर केले. या महानाट्याची नोंद ‘आंतरराष्ट्रीय गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.