Kamiya Jani : कामिया जानी गोमांसला भक्षण करते आणि त्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत अटकेची केली मागणी !

यू ट्यूब चॅनल चालवणार्‍या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन

खुल्या भूखंडावर पत्री शेड उभारून उघडपणे गोवंशियांची कत्तल !

राजरोजपणे गोवंशियांची हत्या होत असूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई न होणे, हे संतापजनक !

Disrespect Of Hindus Sentiments : रूमडामळ (गोवा) येथे गोमांसाचे उघड्यावर होणारे प्रदर्शन आणि विक्री याला आळा घाला !

जिल्हाधिकार्‍यांच्या ‘उघड्यावर गोमासांची विक्री करू नये’, या आदेशाला धाब्यावर बसवून उघड्यावर गोमांसाचे प्रदर्शन करून त्याची विक्री केली जाते.

लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !

जगभरात युवा पिढीत शाकाहार करण्याच्या प्रमाणात वृद्धी ! – अमेरिकी संशोधन

सर्वेक्षणानुसार अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे ,कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो.

अशा घटनांविषयी पुरो(गामी) तोंड उघडत नाहीत !

कर्नाटकातील दावणगिरे येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवल्या जाणार्‍या डॉन बॉस्को शाळेत हिंदु मुलांना गोमांस खायला दिले जाते, अशी धक्कादायक माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिली.

कर्नाटकातील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु मुलांना खायला दिले जाते गोमांस !

शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे !

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघांच्या खेळाडूंच्या जेवणात नसणार गोमांस !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्‍या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे.

कर्नाटकमध्ये गोमांस घेऊन जाणार्‍या चारचाकी वाहनाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावली आग !

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गोतस्कर सापडतात, ते सर्व यंत्रणा असणार्‍या पोलिसांना का सापडत नाहीत ? कि ते पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात ?