IPS Ilma Afroz : पोलीस अधीक्षक इलमा अफरोज यांना सक्तीची रजा !
काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !
काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !
एखाद्याच्या खासगी जागेवरून अशा प्रकारे पुतळा काढून टाकणे हा ‘अत्याचारा’चा प्रकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आणि तो पुतळा त्याच्या मालकाला परत करावा, असे आदेशात म्हटले आहे.
काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी धमकी का द्यावी लागते ? सरकारने बांगलादेशावर दबाव निर्माण करून ही आक्रमणे थांबवून हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !
विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण कोकणात ६० हून अधिक जागा महायुतीला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीचा दारूण पराभव होईल.
चर्होली (पुणे) येथे वाघेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित निर्धार मेळावा !
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीकेला प्रत्युत्तर
वर्षाचे ३६५ दिवसांत प्रतिदिन ५ वेळा होणार्या अजानामुळे साकेत गोखले यांना काहीच त्रास होत नाही; मात्र एक रात्रीच्या देवीच्या जागरणाचा त्रास होतो, यातून त्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते !
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
मुंबई येथील ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असे वक्तव्य केले आहे !