काँग्रेसने देशाच्या आर्थिक धोरणाला धक्का दिल्यामुळे देशाची हानी ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

भाजपचे उमेदवार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ येथील किसान चौक येथे १६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

काँग्रेससाठी देश कधीच महत्त्वाचा नव्हता ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

खर्गे यांनी लोकांना खरा इतिहास सांगून निजाम कोण होता, ते सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते कोल्हापूर येथे तपोवन मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.

संपादकीय : सज्जाद नोमानींचा जिहाद !

धर्मांधांच्या ‘व्होट जिहाद’ला उत्तर देण्यासाठी हिंदू स्वाभिमान जागृत करणार कि नाही ?

जमावाकडून ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणा देत माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत धुडगूस; आसंद्यांची तोडफोड !

नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘सभा झाल्यावर मी सर्वांना भेटत होते. त्या वेळी ‘तुला मारून टाकू, कापून काढू, आम्ही अल्लाहची माणसे आहोत’, असे काही जण बोलत होते.

Manipur Violence : मणीपूरमध्ये ३ मंत्री आणि ६ आमदार यांच्या घरांवर आक्रमणे !

संतप्त जमावाने मंत्री सपम रंजन, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आणि भाजप आमदार आर्.के. इमो सिंग यांच्या घरांनाही लक्ष्य केले.

AIMPLB Chief Threatens Delhi N Maharashtra : आमच्या निशाण्यावर केवळ महाराष्ट्राचे नाही, तर देहली सरकारही आहे !

भगवा आतंकवाद अस्तित्वात नसतांनाही त्याविषयी उघडपणे द्वेषमूलक टीका करणार्‍यांना अस्तित्वात असणार्‍या ‘व्होट जिहाद’विषयी मात्र पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !

निवडणूक विशेष

राहुल गांधी अपरिपक्व नेते – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय मंत्री…मविआमुळे आजही दुष्परिणाम भोगावे लागतात ! केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टीका…मतदान करणार्‍यांसाठी नाटकावर सवलत !….

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख सोडूनदुसरे कुणी वाटेकरी होते का ? याची चौकशी करावी !

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी !

Uddhav Thackeray Nashik Rally : प्रचारगीतातून ‘हिंदु धर्म’ शब्द काढाला; पण फडणवीस यांचा ‘धर्मयुद्ध’ शब्द कसा चालतो ?

विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री ‘मतांचे धर्मयुद्ध करा’, असे आवाहन जनतेला करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला ?

गोव्यात सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणाचे राज्यभर लोण !

सरकारी खात्यांमध्ये नोकर्‍या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या प्रकरणी सर्वसामान्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, तसेच सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी नोकरी घोटाळा प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे.