भाजपच्या वतीने चिंचवडमधून शंकर जगताप, तर भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी !
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली ९९ उमेदवारांची सूची भारतीय जनता पक्षाकडून घोषित करण्यात आली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली ९९ उमेदवारांची सूची भारतीय जनता पक्षाकडून घोषित करण्यात आली आहे.
महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे मुख्य पक्ष आहेत. यांतील भाजपने पहिल्या सूचीत ९९ नावे घोषित केली, त्या अर्थी भाजपची पुढची सूचीही साधारण ९० उमेदवारांची असण्याची शक्यता आहे.
मुलीला व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याने, तसेच मुलीच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तात्काळ जंडेल यांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! जंडेल यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे फतवे निघाले असते !
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांच्या कार्यक्रमामध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन गोंधळ घातला.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे मिरज येथून विधानसभा निवडणुकीत उभे रहाण्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमधील भाजप सरकारचा निर्णय ! नुसताच दंड नाही, तर कारावासाचीही शिक्षा होणे आवश्यक आहे !
हिंदु सणांच्या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !
काँग्रेसने ‘आतंकवादी’ या शब्दाची परिभाषाच पालटली आहे. त्याच्या मते राष्ट्राभिमानी म्हणजे ‘आतंकवादी’ आणि राष्ट्रद्रोही किंवा भारताचे तुकडे करण्याची भाषा करणारे हे ‘राष्ट्रप्रेमी’ आहेत.