Bengal Ram Navami Violence Case : बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमी हिंसेच्या प्रकरणी १६ मुसलमानांना अटक !
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप म्हणून त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले आहे.
पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?
चोराच्या उलट्या बोंबा ! – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून परतत असतांना समाजकल्याणमंत्र्यांवर मातीचे गोळे फेऊन आक्रमण केल्याने तणाव निर्माण झाला. गावाबाहेरील लोक गावात आल्याने तणाव निर्माण झालेला नाही !
हिंदूंनी धर्मांधांची नीती अभ्यासून परिपूर्ण नेतृत्व, योग्य डावपेच आखणे आणि प्रभावी संघटन करणे अशा कृष्णनीतीद्वारे त्यांच्यावर वचक बसवायला हवा !
यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही केंद्रीय मंत्री आणि महिला खासदार यांच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे जाण्यास रोखण्यात आले होते.
गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
‘दारुल उलूम देवबंद’चा इतिहास आणि वर्तमान पहाता भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी कारवाया केल्या जात असल्याने तिच्यावर बंदी घालणेच योग्य ठरेल ! यासाठी हिंदूंनी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !
आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?
देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !