
नवी देहली – देहलीतील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा संसदेत विरोधी पक्षांनी निषेध केला. या सूत्रावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले.
प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित विधेयकावर चर्चा
लोकसभेत दुपारी २ वाजता कामकाज चालू झाल्यानंतर ‘सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६’वर चर्चा चालू झाली. या विधेयकाद्वारे वर्ष २०२४ मध्ये संमत करण्यात आलेल्या कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह सध्या या विधेयकावर सरकारची भूमिका मांडणार आहेत.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !