टोकियो (जपान) – जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावरील कुमामोतो येथे २८ जुलैला ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जपान हवामान विभागाने सुनामीची चेतावणी दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोटोच्या किनारपट्टीपासून १० किलोमीटर खोलीवर होता. सध्या तरी मोठ्या प्रमाणावर जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या