Bomb Threat Temple Karnataka : निपाणी (कर्नाटक) येथील श्रीराममंदिर उडवून देण्याची निनावी पत्राद्वारे धमकी !

पहिले पत्र मंदिराच्या गाभार्‍याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्‍वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.

जुनागड (गुजरात) येथे बेकायदेशीर दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली !

पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

हिजबुल्लाच्या इस्रायलवरील आक्रमणात एका भारतियाचा मृत्यू, तर २ जण घायाळ  

लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात पटनिबिन मॅक्सवेल या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन हे दोघे भारतीय घायाळ झाले.

बांगलादेशात कालीमाता मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

मुसलमानबहुल देशात अन्य धर्मियांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना स्थान नसते, हे लक्षात घ्या ! अशा मानसिकतेचे लोक कधीही सर्वधर्मसमभाव ठेवू शकत नाहीत. भारतातही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि सण यांच्या वेळी करण्यात येणार्‍या दंगलींवरून हे दिसून येते !

संपादकीय : अमेरिकेत भारतीय असुरक्षित !

भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !

Ameer Jameel-ur-Rehman Dies:पाकमध्ये काश्मिरी आतंकवाद्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू

काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.

India Intercepted China Ship:चीनकडून पाकला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारे यंत्र घेऊन जाणारी नौका भारताने अडवली !

पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !