
गॅलील (इस्रायल) – लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात पटनिबिन मॅक्सवेल या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन हे दोघे भारतीय घायाळ झाले. हे तिघेही केरळमधील आहेत.
#Indian national killed, 2 injured in #Hezbollah missile attack in #Israel pic.twitter.com/hRRYgXbn80
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2024
इस्रायलमध्ये युद्ध चालू झाल्यानंतर भारताने सहस्रो नागरिकांना मायदेशी आणले; मात्र अजूनही तेथे १८ सहस्र भारतीय रहात आहेत.
सौजन्य Republic World
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation