काबूल येथील गुरुद्वारावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी फारूकी याची हत्या
मार्च २०२० मध्ये काबूल येथील गुरुद्वारावर झालेल्या आक्रमणाचा फारूकी हा मुख्य सूत्रधार होता.
मार्च २०२० मध्ये काबूल येथील गुरुद्वारावर झालेल्या आक्रमणाचा फारूकी हा मुख्य सूत्रधार होता.
पोलीस चौकीवर आक्रमण करून पोलिसांना मारहाण करण्याइतपत धर्मांध उद्दाम झाले आहेत, हे लक्षात घ्या ! अशांना वठणीवर आणण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक !
जगभरात हिंदूंच्या देवतांची विविध प्रकारे होणारी विटंबना रोखली जावी, यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे, हाच एकमेव पर्याय !
अमेरिकेच्या टेक्सास येथील ज्यूंच्या धार्मिक स्थळावर एका आतंकवाद्याने आक्रमण केले. त्यानंतर त्याने तेथे उपस्थित असलेल्या ४ अमेरिकी नागरिकांना ओलीस ठेवून पाकिस्तानी वंशाची महिला आतंकवादी आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेची मागणी केली.
‘पुरातत्व विभाग प्राचीन गड-दुर्गांचे जतन करण्यासाठी आहे कि ते नष्ट करण्यासाठी ?’, असा कुणालाही प्रश्न पडेल. या विभागाची दुःस्थिती पालटण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का ?
अशी मागणी का करावी लागते ? आक्रमण झाल्यावर लगेचच प्रशासन कारवाई का करत नाही ?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना ३२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
अल्पसंख्यांकांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पोलीस का कचरतात ? हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आणि संतापजनकच ! डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या जागी एखादा ख्रिस्ती असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ?
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.