तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न
चर्चकडून चालवण्यात येणार्या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
चर्चकडून चालवण्यात येणार्या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.
मदुराई (तमिळनाडू) येथील धर्मपूरम् अधीनम् या मठाच्या ‘पट्टिना प्रवेशम्’ या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. ‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे.
आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे पोलीस प्रसारित करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाचे फलक कोण फाडतात ? हे हिंदूंना ठाऊक आहे !
हिंदु मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या जिहाद्यांना आजन्म कारावासात ठेवा !
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !
हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.
हिंदूंच्या शोभायात्रांवर देशातील विविध भागांत जीवघेणी आक्रमणे झाली, तरी पुरोगाम्यांच्या गोटात मात्र स्मशानशांतता; पण देहलीतील जहांगीरपुरीमध्ये अनधिकृत कारवायांवर बुलडोझरची चाहूल लागताच…
हिंदूंनी रामनवमी साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढल्या; पण या शोभायात्रांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा या राज्यांमध्ये धर्मांधांकडून दगडफेक आणि शस्त्रांस्त्रांसह आक्रमणे झाली.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर आणि त्यांची धार्मिक स्थळे अन् धार्मिक मिरवणुका यांवर आघात होत आहेत. याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवून काँग्रेस सरकारला संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !