अरविंद केजरीवाल फुटीरतावादी खलिस्तानचे समर्थक !

मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा ‘खलिस्तान’ नावाच्या स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन’, असे एक दिवस केजरीवाल मला म्हणाले होते, असा दावा आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्‍वास यांनी ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेशी बोलतांना केला.

‘आप’चा नेता आतंकवाद्यांच्या घरात सापडतो ! – राहुल गांधी यांचा आरोप

वर्ष २०१७ मध्ये निवडणुकीच्या काळात केजरीवाल पंजाबमधील मोगा येथे पूर्वी खलिस्तानी आतंकवादी असलेल्या व्यक्तीच्या घरी राहिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

पतियाळा (पंजाब) येथील श्री महाकाली मंदिरात मूर्तीचे पावित्र्य भंग करू पहाणार्‍या तरुणाला अटक !

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या अशा प्रकारच्या अवमानाच्या घटनांमागील षड्यंत्र शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !

आपकडून पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित

ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरावाल यांनी मोहाली येथील सभेत केली.

‘‘प्रभु श्रीरामाने पित्यासाठी राजसिंहासन सोडले, तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना सत्तेची एवढी हाव का ?’’

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी त्यांचे वडील तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे.

केजरीवाल यांनी अनधिकृत चर्चला त्वरित पर्यायी भूमी दिली

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लिटल फ्लॉवर चर्च’ला प्रार्थनेसाठी तात्पुरती भूमी पुरवली आहे. या भूमीत आता चर्चचे व्यवस्थापन नाताळ साजरा करणार आहे.

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोमंतकियांना भुरळ पाडणारी आश्‍वासने

जनता कर भरते आणि राजकारणी विविध आमिषे देऊन त्याच पैशांतून सुविधा देण्याचे घोषित करून स्वतः सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात. देशात अतोनात समस्या असतांना अशा विनामूल्य सुविधा देऊन जनतेला ऐतखाऊ बनवणे कितपत योग्य ?