Proposal To Restore Article 370 Passed : जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत प्रचंड गदारोळात कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव संमत
असे कितीही प्रयत्न केले, तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. कलम ३७० आणू पहाणारे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत आणि त्यांना निवडून सत्तेवर बसवणारी काश्मीरमधील मुसलमान जनतेची काय मानसिकता आहे, हेही भारतियांनी लक्षात ठेवले पाहिजे !