देहलीमध्ये जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक
देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे प्रकरण : शाळेत शिकतांनाही शिरच्छेदासारख्या धमक्या देणारे धर्मांध कधीतरी शांतीचे पाईक होऊ शकतात का ? अशा कट्टरतावादाच्या विरोधात आता संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे !
दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.
अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.
औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक आरशू पिरमोहम्मद पटेल याने बीड जिल्ह्यातून आलेल्या २१ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.
४२ वर्षीय अब्दुल्ला या ४ पत्नी आणि ४ मुले असणार्याने ‘अमन चौधरी’ असे हिंदु नाव सांगून एका १७ वर्षांच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.
पोलिसांवर आक्रमण करणार्या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !