|
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील ४२ वर्षीय अब्दुल्ला या ४ पत्नी आणि ४ मुले असणार्याने ‘अमन चौधरी’ असे हिंदु नाव सांगून एका १७ वर्षांच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
Married man named Abdullah arrested in UP for kidnapping and raping minor Hindu girl, was using fake name and a wig to ‘trap’https://t.co/qG1BztgmcC
— OpIndia.com (@OpIndia_com) September 16, 2020
उत्तरप्रदेश के मेरठ में अब्दुल्ला की 4 बीवियां और 4 बच्चे… फिर भी अमन चौधरी बनकर दूसरे सम्प्रदाय की 17 साल की लड़की को प्रेमजाल में फंसाकर बलात्कार किया..
पुलिस ने आरोपी को पकड़ा तो एक और खुलासा हुआ, सिर पर लगे बाल भी नकली मिले। #UttarPradesh #Meerut @Manasnews24 pic.twitter.com/1nyJaSIpqE
— News24 (@news24tvchannel) September 16, 2020
त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. या मुलीला अब्दुल्ला याने पळवून नेले होते. १३ दिवसानंतर पोलिसांनी तिचा शोध लावून तिची सुटका केली.

छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !