Jammu Kashmir Target Killing : राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचार्‍याची हत्या

३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

Chinese Military Activity In Space : चीन अंतराळात सैनिकी कारवाया करत असून चंद्रावर नियंत्रण मिळवू शकतो !

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या प्रशासकांचा दावा !

संपादकीय : काँग्रेसची विनाशकाले विपरीतबुद्धिः !

राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?

Nirbhay Cruise Missile Test : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर ३ क्षेपणास्त्रे डागून केलेल्या आक्रमणात १७ जण ठार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडिमिर झेलेन्स्की यांनी या आक्रमणाची माहिती दिली आहे.

Myanmar Rohingyas : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या संघटनेने १ सहस्र ६०० हिंदूंना ठेवले ओलीस !

भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

Israel Iran Conflict : इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही सिद्ध ! – इस्रायल

सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत !

Aung San Suu Kyi : म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांची कारागृहातून अचानक सुटका !

आँग सान स्यू की यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरी त्या नजरकैदेत असतील, असे म्यानमारच्या सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारताने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक पावले उचलली ! – अमेरिका

भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले.

पाकिस्तानी सैन्याचा पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पोलिसांना बेदम चोपले !

ही आहे पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती उघड करणारी आणखी एक घटना !