Pakistan Army Chief : भारत आमचा कट्टर प्रतिस्पर्धी ! – पाकचे सैन्यदल प्रमुख असीम मुनीर
पाकिस्तानसमवेत मैत्री करण्याची मागणी करणार्या भारतातील पाकप्रेमींना ही चपराकच आहे.
पाकिस्तानसमवेत मैत्री करण्याची मागणी करणार्या भारतातील पाकप्रेमींना ही चपराकच आहे.
भारत युद्धसज्ज झाल्यास त्याच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य शत्रूदेश करणार नाहीत, हे निश्चित !
मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील नरनसेना भागात केलेल्या आक्रमणात २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. ख्रिस्ती कुकी समुदायाच्या आतंकवाद्यांनी मध्यरात्रीनंतर हे आक्रमण केले होते.
भारतद्वेषाने पछाडलेला चीन भारतावर मात करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण. अशा चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर सक्षम होणे आवश्यक !
इराणी सैन्यासमवेत बेकायदेशीर व्यवसाय करणे आणि त्याला ड्रोन पुरवणे, या आरोपांवरून अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यास बंदी घातली आहे.
चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘पाकिस्तानने मुद्दाम कच्छमध्ये कुरापत काढून हे युद्ध भारतावर लादले’, असे म्हणतात; कारण त्यांना भारतीय नेत्यांची मानसिकता आणि सैन्याच्या सिद्धतेचा अंदाज घ्यावयाचा होता.
भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, देशाची सुरक्षा ‘आऊटसोर्स’ (बाहेरून सेवा घेणे) केली जाऊ शकत नाही किंवा ती इतरांच्या उदारतेवर अवलंबून असू शकत नाही.
मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.