रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
‘या आश्रमाला भेट दिल्यानंतर ‘आपण साधना करणे आवश्यक आहे’, असे मला वाटले.’
‘या आश्रमाला भेट दिल्यानंतर ‘आपण साधना करणे आवश्यक आहे’, असे मला वाटले.’
धर्मप्रचारक सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशन काळात आलेल्या अनुभूती, हिंदु जनजागृती समितीविषयी वाटणारा जिव्हाळा, विषयी हृद्य मनोगत व्यक्त केले. त्यांतील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे देत आहोत.
‘आश्रम पहाणे’, हा माझ्यासाठी एक अप्रतिम अनुभव होता. येथील स्वच्छता, मांडणी आणि साधकांचे मार्गदर्शन अतुलनीय आहे. येथील साधकांसारखी भक्ती अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही.’
सत्पात्रे दान’ हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते.
सौ. सुनंदा जाधव यांनी सद्गुरु जाधवकाकांना व्यवहार आणि साधना यांत मोलाची साथ दिली. त्यांनी अनेक प्रसंगांत गुरुकृपा अनुभवली. या लेखात आपण ‘सौ. सुनंदा जाधव यांच्या साधनेचा आरंभ आणि त्यांना सेवेतून मिळालेला आनंद’ यांविषयी जाणून घेऊया.
येथील सकारात्मकतेमुळे माझा भाव जागृत होतो आणि मला भावावस्था अनुभवता येते. आश्रमात असतांना मिळालेले समाधान आणि आत्मीयता नंतर अनेक दिवसांपर्यंत टिकून रहाते. आश्रमातील कार्य असेच निरंतर चालू राहू दे.
समष्टी आक्रमण करून वाईट शक्ती स्वतःची शक्ती वाचवतात. त्यामुळे मला सर्व संतांसाठी उपाय करण्यासाठी कुंडलिनीचक्रांची स्थाने एकच आली. माझाही वेळ वाचला.
उपायांची चौकट वाचल्यावर ‘प.पू. गुरुदेवच सद्गुरु काकांच्या माध्यमातून नामजप सांगत आहेत’, असे मला वाटले. आता माझा त्रास ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात उणावला आहे.
‘वडिलांच्या निधनाविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक असावे; म्हणून तो लेख त्यांच्या निधनापूर्वी ४ दिवस आधी प्रसिद्ध झाला. हा एक चमत्कार आहे आणि गुरुदेवांनी वडिलांना दिलेला आशीर्वाद आहे.’