श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी आलेली गाय आणि तिला तितक्याच प्रेमाने कुरवाळणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे गायीला कुरवाळतांनाचे छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती…

गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।

कुणा जमेना औषधे आणण्या ।
कुणा जमेना वैद्यांकडे जाण्या ।।
वाहनातून सकल साधकमूर्ती अलगदची नेवविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्मरणामुळे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना स्वतःत जाणवलेले पालट 

एकाच वेळी अनेक सेवा आल्यावर मनावर ताण न येता सेवेतील आनंद अनुभवता येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘साधनेत बुद्धीपेक्षा भावाला महत्त्व आहे’, हे मुख्य मर्म सांगितल्यामुळे मकरसंक्रांत खऱ्या अर्थाने साजरी झाल्याचे जाणवणे

‘१४.१.२०२२ या मकरसंक्रांतीच्या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आश्रमात आल्या होत्या. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकांशी बोलत असतांना मला आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अनमोल ग्रंथनिर्मात्या परम पूज्यांना करतो मी त्रिवार वंदन ।

परम पूज्यांचे ग्रंथ असती मूल्यवान ।
ग्रंथ वाचूनी दूर जाते निराशा अन् अज्ञान ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी गोव्यातील सौ. उज्ज्वला कामटेकर यांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या चरणकमलाचे मानस पूजन करतांना आपण केलेले मागणे त्यांच्यापर्यंत पोचते, याची जाणीव होऊन भाव जागृत होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटण्याची तीव्र इच्छा असणे आणि त्यांच्या दर्शनाने भावजागृती होणे

मी त्यांच्याकडे पहातच राहिले. माझी भावजागृती होऊन मला भावाश्रू अनावर झाले. माझे मन आनंदी झाले आणि तो आनंद संपूर्ण दिवसभर टिकून होता.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ झोपलेल्या दिसल्या, तरी त्यांचे सूक्ष्मातून कार्य चालू असते’, असे महर्षींनी सांगणे आणि ‘संत ईश्वराप्रमाणे २४ घंटे कार्यरत असतात’, हे देवाने या अनुभूतीतून शिकवणे

प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे !

गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ करण्यात आला. ‘प्रत्यंगिरादेवी’ ही श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराची शक्ती आहे. ही देवी वाईट शक्तींचा त्रास दूर करणारी आहे. या यज्ञाच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे . . .

‘साधकांची अध्यात्मात उन्नती व्हावी’, या तळमळीने त्यांची क्षणोक्षणी काळजी घेणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. लिंदा बोरकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.