श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !
सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.
सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.
भारतात रामनवमीची मिरवणूक काढणे आणि ती मशिदीच्या जवळील मार्गावरून नेणे गुन्हा झाला आहे, असेच चित्र गेली अनेक वर्षे पहायला मिळत आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत, हे आतापर्यंत अनेक घटनांतून समोर आलेच आहे. ही स्थिती काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हिंदूंना भोगावी लागणार आहे, हेही तितकेच खरे !
शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?
धर्मांधांच्या दृष्टीने मुसलमान सोडून अन्य सगळे शत्रूच आहेत, हे यावरून लक्षात येईल !
ओडिशामध्ये बहुसंख्य हिंदू असतांना अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस करतात, याचा अर्थ हिंदू आणि पोलीस निष्क्रीय अन निद्रिस्त आहेत, असेच लक्षात येते !
भारतात आजही महंमद गझनी याचे वंशज कार्यरत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !
उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !
‘भगवा आतंकवाद म्हणणार्या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा’, असे म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली.