(म्हणे) ‘आणीबाणीच्या दिशेने देशाची वाटचाल !’
देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही ? तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते ?
देशात अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असतांना आजच्यापेक्षा भयानक परिस्थिती होती. त्या वेळी या तज्ञांनी असा सूर का आळवला नाही ? तेव्हा हे तज्ञ मूग गिळून गप्प का बसले होते ?
अश्लीलतेला प्रोत्साहन देणार्या वेब सिरीजवर बंदीच आणायला हवी !
शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार.- कोळसे पाटील
एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?
येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३० जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापिठातील शरजील उस्मानी याने भारतीय संघराज्य आणि हिंदू यांच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक विधाने केली.
राष्ट्रविरोधी भाषणे करणार्या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि काय ?’, असे कुणाला वाटले, तर चूक नव्हे.
‘अन्य पंथीय त्यांच्या धर्माविषयी किती जागरूक असतात ! आणि पैशांपेक्षाही ते धर्मविषयक कृतींना प्रथम प्राधान्य देतात !’
वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि राष्ट्रविरोधी असणार्या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !
शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे !