
उरुळी कांचन (पुणे) – येथील ‘नियामत फ्रेश सुपर मार्केट’ या दुकानात ७ जून या दिवशी दुपारी २ वाजता अंडी खरेदी करण्यास गेलेल्या २३ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणी बाबूभाई रसुफभाई मुलाणी याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पीडित तरुणीने याविषयी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. ‘आरोपीने दुकानातून बाहेर येऊन पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले’, असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ