
नेरला (जिल्हा नागपूर) – जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रभावित होऊन येथील पूर्व विदर्भ उपपीठावर ६ जून या दिवशी ६३३ बांधवांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. शास्त्रोक्त विधी आणि वैदिक मंत्रोच्चारांच्या साक्षीने या बांधवांनी हिंदु धर्मात सन्मानपूर्वक पुनर्प्रवेश केला. आजच्या ६३३ बांधवांच्या पुनर्प्रवेशासह आतापर्यंत देशभरात एकूण १ लाख ५५ सहस्र ३९३ हून अधिक बांधवांनी रीतसर आणि सनदशीर पद्धतीने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. परधर्मियांच्या पाशातून मुक्त होऊन मूळ धर्मात येण्याची संधी मिळाली, याविषयी पुनर्प्रवेशित बांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी