कर्नाटकातील घटना

बेंगळुरू (कर्नाटक) – एका मुसलमान मुलीने एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेच्या वेळी हिजाब घातल्यावरून तिला परीक्षेला बसू दिले गेले नव्हते. यावर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने तिला ‘स्पॉट रँक’ दिला आहे, म्हणजेच अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या पुढील प्रक्रियेला ती पात्र ठरली आहे.
🚨 Karnataka CET Controversy 🚨
The Karnataka government has decided to grant an average/"spot" rank to a hijab-wearing student who missed the first day of the 2026 CET amid a dress-code dispute.
What else can be expected in a state governed by the Congress party, for being… pic.twitter.com/b3uRNvh3xT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 8, 2026
परीक्षेचे निकाल घोषित झाल्यानंतर लगेचच प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एच्. प्रसन्न कुमार यांनी परीक्षा केंद्रावरील कर्मचार्यांच्या गोंधळामुळे ही चूक झाल्याचे स्पष्ट करत मुसलमान मुलीसंदर्भात हा निर्णय घोषित केला.
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !
छत्रपती संभाजीनगर येथे ‘उत्तम उपाहारगृहा’वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई !