नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी देशभरात मोर्चे !
नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !
हिंदू किती दिवस अशा प्रकारे विरोध करत रहाणार ? सरकार अशा चित्रपट आणि वेब सिरीजवर कारवाई कधी करणार ?
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यांतील शेतकर्यांनी ‘चलो देहली’ आंदोलन चालू केले आहे; मात्र त्यांना देहलीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. त्यामुळे या सीमेवर सैन्य छावणीचे स्वरूप आले आहे.
ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून देवता, प्रथा-परंपरा आदींचा अनादर होऊनही त्यावर काही न बोलणारे भारतातील बहुसंख्यांक हिंदू ब्राझिलमधील हिंदूंकडून काही बोध घेतील का ?
पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी बॅरिकेड्स उचलून उड्डाणपुलाच्या खाली फेकून दिले. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. देहली पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रूधूर यांचा वापर केला.
भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.
सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.
‘गोयांत कोळसो नाका’ या अशासकीय संघटनेने राज्य मंत्रीमंडळ बैठक चालू असतांना सचिवालयावर मोर्चा नेला.
करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने हुतात्मा सैनिक संग्राम पाटील आणि ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली