अमेरिका येथे रहाणार्या रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू !
अमेरिका येथे वास्तव्यास असलेल्या बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला.
अमेरिका येथे वास्तव्यास असलेल्या बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार दांम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला.
अमेरिकेसारख्या देशात एकदा मोठी पदे (अध्यक्ष) भोगल्यास वयस्कर व्यक्ती निवृत्त होतात, तसेच तरुण नेत्यांना वाव देतात. असे अनुकरण आपण का करू नये ?
डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !
प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !
क सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही….
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकाराविषयी सादर केलेल्या अहवालामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये मात्र उघूर मुसलमानांवर अत्याचार होत आहेत.
अमेरिकेतील कायदे कठोर असल्याने तेथे अशा प्रकारची कठोर शिक्षा केली जाते. भारत यातून काही शिकेल का ?
अमेरिकेपेक्षा भारतातच कित्येक संधी आहेत. अमेरिकेचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारताचा स्वाभिमान असणारे नक्कीच सर्वार्थाने उजवे आहेत.
नोव्हेंबर २०२० च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या हस्तक्षेपाची किंमत त्यांना मोजावी लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या बहिणीची जो बायडेन यांना धमकी