सोलापूरची विमानसेवा तातडीने चालू व्हावी !

सोलापूर येथून विमानसेवा तातडीने चालू करावी, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९० मीटर उंचीची चिमणी स्थानिक संघटनांनी न्यायालयीन लढा देत अवैध ठरवली होती.

भारत-फ्रान्‍स संरक्षण करारामध्‍ये पुन्‍हा एकदा ‘राफेल’ लढाऊ विमानच का ?

‘भारत-फ्रान्‍स संरक्षण करार हा भारतासाठी कुटनीतीच्‍या दृष्‍टीने पुष्‍कळ महत्त्वाचा आहे. फ्रान्‍सचा राष्‍ट्रीय दिन ‘बेस्‍टील’ हा १४ जुलै या दिवशी असतो. १४ जुलै १७८९ या दिवशी फ्रान्‍समध्‍ये झालेल्‍या ‘क्रांतीची आठवण’ म्‍हणून प्रतिवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ या आस्थापनांत करार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्‍याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्यात २२ जून या दिवशी हा करार झाला.

संरक्षण दलाच्या विमान खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी रोल्स रॉइस आस्थापन आणि सकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

भारतात असे कुठले क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार होत नाही ?

पाकिस्तानला भाडेतत्वावर दिलेले विमान मलेशियाकडून जप्त !

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणर्‍या पाकला त्याचा मुसलमान मित्र देश मलेशियाने झटका दिला आहे. मलेशियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाचे ‘बोईंग ७७७ ’हे विमान जप्त केले. पाकिस्तानने मलेशियाचे कर्जाचे पैसे करत न केल्याने मलेशियाने ही कारवाई केली आहे.

गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.

ज्येष्ठांना विमानाद्वारे तीर्थक्षेत्रांच्या विनामूल्य दर्शनाची मध्यप्रदेश शासनाची व्यवस्था !

मध्यप्रदेश शासनाचा स्तुत्य उपक्रम ! कुणा कथित धर्मनिरपेक्षतावाद्याने या उपक्रमावरून ‘भगवेकरण’ चालू असल्याची ओरड केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गोवा ते उत्तराखंड थेट विमानसेवा चालू होणार

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) आणि उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळ (डेहराडून) या ठिकाणी नवीन थेट विमानोड्डाण ‘इंडिगो एअरलाइन्स’द्वारे चालवले जाईल. यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि त्रासमुक्त अनुभव मिळेल.

राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले : २ महिलांचा मृत्यू

विक्रम होईल इतके ‘मिग २१’विमानांचे अपघात झाले असतांना ही विमाने बाद का करण्यात येत नाहीत ? अशी सदोष विमाने असणे, हे सक्षम युद्धसज्जेतेचे लक्षण कसे असू शकते ?

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची कर्मचार्‍यांना मारहाण

देहलीहून लंडनला जाणार्‍या ‘एआय-१११’ विमानात एका प्रवाशाचा कर्मचार्‍याशी वाद झाला. प्रवाशाने कर्मचार्‍यांना मारहाण केली. यात २ कर्मचारी घायाळ झाले.