मुंबई विमानतळावरून लक्ष्मणपुरी येथे जाणार्या विमानातील घटना

मुंबई – आसनाच्या खाली बाँब ठेवला असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी प्रवाशाच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महंमद नासीर अली आयुफ असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
मुंबई विमानतळावरून लक्ष्मणपुरी येथे जाणार्या विमानातील एका आसनावर बसलेल्या महंमद याने त्याच्या आसनाखाली बाँब असल्याचे सांगितले. त्यामुळे विमानाची तात्काळ पडताळणी करण्यात आली; पण विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. यामुळे विमानाला निघण्यास विलंब झाला. या प्रकरणी विमान आस्थापनाच्या कर्मचार्याच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य ! |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !