मंत्रालय परिसरातील अधिकार्यांच्या गाड्यांवरील दिवे काढले !
दिवा लावण्याची अनुमती नसल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाणार आहे, तसेच गुन्हा नोंदवला जाण्याचीही शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
दिवा लावण्याची अनुमती नसल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाणार आहे, तसेच गुन्हा नोंदवला जाण्याचीही शक्यता आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
भावासमवेत दुचाकीवरून बँकिंगच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असलेल्या प्रियंका मानकर (वय २६ वर्षे) हिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिचा भाऊ योगेश आवारे गंभीर घायाळ झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्या का लक्षात येत नाही ?
वक्फ बोर्डाचा कायदा ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ असा आहे आणि त्याला मुसलमान संघटना पाठिंबा देत आहेत. अशा संघटनांवर बंदी घालून त्यांच्या नेत्यांना कारागृहात डांबण्याची आता वेळ आली आहे !
शासनाने व्याजासह कर्ज वसूल करावे, ही अपेक्षा !
हनुमानाचे स्टिकर लावण्यावर आक्षेप घेणार्यांवरच ‘धार्मिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कारवाई झाली पाहिजे !
वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !
ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजदेयकांमध्ये समायोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वीज वितरण आस्थापनाकडून देण्यात आली आहे.
वायनाड येथील भूस्खलनाच्या पाचव्या दिवशी प्रशासनाने साहाय्यकार्यात ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले.
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांना कारागृहात टाकून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !