सरसकट दळणवळण बंदीचा निर्णय हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल ! – पुणे व्यापारी महासंघ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.
असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?
इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते.
शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न येथील डॉक्टरांनी करू नये.
. श्री भराडीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्या सर्व भाविकांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन
प्रतिदिन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्यांची होणार तपासणी
लस जनतेला विनामूल्य दिली जाईल का, याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
महाराष्ट्रात जाणार्या कदंबा बसगाड्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे.
चीनला जशास तसे उत्तर दिल्यावरच त्याच्या कुरापती थांबतील !
आता शासनानेच ‘लव्ह जिहाद’वर आळा घालण्यासाठी कठोर कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !