
‘जागतिक बँके’च्या अहवालानुसार भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या एकूण उत्पादनाचे मूल्य (मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुट) आता ७८० बिलियनच्या डॉलर्सच्या (७४ लाख २४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) पार गेले असून जगातील पहिल्या ५ उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश प्रथमच झाला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात हे मूल्य जेमतेम ३०० बिलियन डॉलर्स (२८ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) इतकेच होते.

भारतीय अर्थव्यवस्थेचा बोलबाला सेवा क्षेत्रापुरता मर्यादित नसून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ (भारतात उत्पादन करणे) प्रकल्पाच्या अंतर्गत भारत आता उत्पादन क्षेत्रातही एक आघाडीची शक्ती ठरला आहे, हे नक्की !
‘मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली’, असा नॅरेटिव्ह (खोटे कथानक) निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही जोरात होत असला, तरी वास्तव पूर्णपणे वेगळे आहे, हे लोकांना नीट कळले आहे. याविरुद्ध कुणी असत्य प्रचार केला, तरी तो आता सहज मान्य होणार नाही.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१५.६.२०२६)
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !