अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चित्र काढतांना माझी भावजागृती झाली आणि मला आनंद जाणवून कृतज्ञताभावात रहाता आले.

आ. हे चित्र काढून पूर्ण झाले, त्याच दिवशी मला रामनाथी आश्रमात सेवेसाठी येण्याचा निरोप मिळाला.
हे सर्व केवळ गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच शक्य झाले आहे. यासाठी गुरुदेवांच्या कोमल चरणी अत्यंत शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्रतिभा दुंडगे, गडहिंग्लज, कोल्हापूर. (७.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |