हिंदु धर्माच्या उत्कर्षासाठी प्रत्येक हिंदु मुलावर मौजीबंधन संस्कार करणे आवश्यक !
धर्मशिक्षणाचा प्रारंभ व्रतबंध संस्कारांनी, म्हणजेच मौजी बंधनाने झाली पाहिजे. ८ वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे मौजीबंधन झाले पाहिजे अन् त्यांना न्यूनतम १ वर्ष धर्मशिक्षण दिले पाहिजे…