हाताचा ठोसा काचेच्या खिडकीवर मारणे, हे मद्याच्या नशेत कि आणखी काही करण्यासाठी, याचे अन्वेषण केले पाहिजे !
‘मडगाव (गोवा) येथील सां जुझे दि आरियाल या ठिकाणी डी फर्नांडिस या युवकाने दारूच्या नशेत आक्रमक होऊन हाताचा ठोसा काचेच्या खिडकीवर मारल्यानंतर हाताची नस तुटल्याने त्याला जीव गमवावा लागला.