मनुष्याने नियमित ‘व्यायाम’ केल्यामुळे त्याच्या शरिरातील नसांना (nervs ना) कोणता लाभ होतो ?
१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘संवेदनांना प्रतिसाद देण्याची प्रक्रिया नसांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणे आणि शरिरातील आंतर्क्रिया नसांमुळेच होत असून त्यामुळे शरिराला सजीवपणा येणे’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.