Kerala SC Upholds Life Imprisonment : माकपच्या ५ कार्यकर्त्यांची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांप्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांना न्यायालयाकडून शिक्षा होत असल्याने आता या पक्षावर बंदी घालण्याची मागणी देशपातळीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी करणे आवश्यक !

‘Bharatpol’ website : केंद्र सरकारने इंटरपोलच्या धर्तीवर प्रारंभ केले ‘भारतपोल’ संकेतस्थळ

देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे, हे आजही सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान आहे.

Pakistani Grooming Gang In UK : ब्रिटनमधील ‘पाकिस्तानी ग्रूमिंग गँग’च्या प्रकरणी पंतप्रधान स्टार्मर यांना कारागृहात पाठवा !

धर्मांध मुसलमान जेथे जातात, तेथे अत्याचार, कट्टरतावाद आणि आतंकवाद ओघानेच येतो, ही वस्तूस्थिती आहे; मात्र कथित धर्मनिरपेक्षतेचे सोंग पांघरलेल्या ब्रिटनसह पाश्‍चात्य देशांना हे कधी उमजेल ?

US – CANADA Merger : ट्रुडो यांच्या त्यागपत्रानंतर लगेचच डॉनल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठेवला कॅनडाला अमेरिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव

अमेरिका यापुढे कॅनडासमवेत आणखी व्यापार तूट सहन करू शकत नाही आणि आणखी अनुदान देऊ शकत नाही. कॅनडाला त्याच्या अस्तित्वासाठी अनुदानाची नितांत आवश्यकता आहे.

डोंबिवलीत हस्तीदंत बाळगणार्‍यांवर गुन्हा नोंद !

दोन जण हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई केली.

पुणे येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

परभणीतील मूक मोर्चामध्ये जरांगे पाटील यांनी ‘घरामध्ये घुसण्याची’ भाषा बोलली होती. आपल्या राज्यात कुणी जर अशा प्रकारचे विधान करत असेल आणि राज्यात हिंसाचार घडवू पहात असेल, तर अशा व्यक्तींवर बंधन आणले पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : राजयोगी स्नान उत्सवाच्या वेळी महाकुंभक्षेत्री जाण्यासाठी ४ ठिकाणांहून भाविकांना प्रवेश !

भाविकांना काही रस्त्यांनी संगमाला जाता येईल, तर त्रिवेणी मार्गाने परतता येईल. १३ जानेवारी या दिवशी पौष पौर्णिमा आणि १४ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती या दोन्ही दिवशी ही पद्धत लागू होणार आहे.

China’s Claim About Dam : (म्हणे) ‘ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधल्याने भारताची हानी होणार नाही !’ – चीनचा दावा

धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे. विश्‍वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्‍या चीनच्या या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

Prayagraj Kumbh Parva 2025 : पोलिसांनंतर आता उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या कर्मचार्‍यांना भाविकांशी चांगल्या वर्तनाचे प्रशिक्षण !

जर कुठल्या चालक किंवा वाहकाने कुठल्याही प्रवाशाशी चुकीचे वर्तन केल्यास त्याच्याविरुद्ध परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

Additional Water Mahakumbh : महाकुंभपर्वानिमित्त गंगानदीत अतिरिक्त पाणी सोडण्यास प्रारंभ !

टी.एच्.डी.सी.ने दिलेल्या माहितीनुसार देवप्रयागपासून ते प्रयागराजपर्यंत गंगा नदीवरील सर्वच घाटांवर भरपूर पाणी सोडण्यात आले आहे.