नवा कायदा आणल्यास देशभरातील वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होईल ! – प्रकाश गवळी, सदस्य, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस
नवीन ‘भारतीय संहिता २०२३’ नुसार अपघातातील चालकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक उद्योग धोक्यात आला आहे.