Love Jihad : दानिश याने हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सतत २ महिने केला बलात्कार !

दानिशने १४ वर्षीय हिंदु मुलीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिला ओलीस ठेवले आणि सतत बलात्कार केला.

Japan Earthquake : जपानमध्ये ७.६ ‘रिक्टर स्केल’चा भूकंप : सुनामीची चेतावणी

यासह ‘जनतेने किनारी भाग सोडून इमारतीच्या वरच्या भागावर किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा’, असे आवाहनही जपान सरकारकडून करण्यात आले आहे.

Hariyana Gang Rape : हरियाणामध्ये ४ मुसलमानांनी घरात घुसून २ सख्ख्या बहिणींवर केला सामूहिक बलात्कार !

गुन्हेगारी, वासनांधता इत्यादी प्रकरणांमध्ये सापडणारे हे बहुतेक मुसलमानच असतात. यावरून एरव्ही अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे दिसून येते !

Assassination Kim Jong Un : दक्षिण कोरिया किम जोंग उन यांची हत्या करण्याच्या सिद्धतेत ! – ‘न्यूयॉर्क पोस्ट’चा दावा

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, आमचे सैन्य कवायती आणि आण्विक शस्त्रे तैनात करण्याची सिद्धता करत आहे. यासाठी आम्हाला अमेरिकेचे सैन्य संपूर्ण साहाय्य करत आहे.

Hindu Hater Congress : (म्हणे) ‘मनुवाद पुन्हा येत आहे !’ – उदित राज, काँग्रेसचे नेते

केवळ हिंदु धर्माच्या द्वेषापोटीच हिंदु धर्माचा त्याग करून अन्य धर्म स्वीकारणारे राजकारणी जाणीवपूर्वक अशा प्रकारची विधाने करून राजकारण करत आहेत, हे हिंदूंना ठाऊक आहे !

Indresh Kumar Appeal : २२ जानेवारील मशीद, दर्गे आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा !

मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांचे आवाहन !

Farah Ansari Becomes JANAKI : बरेली (उत्तरप्रदेश) येथील फराह अन्सारी ही राम नावाच्या युवकाशी विवाह करून  बनली ‘जानकी’ !

हिंदु मुलाबरोबरच्या प्रेम प्रकरणाला फराहच्या घरच्यांचा विरोध होता. विवाहाच्या ३ दिवस आधी फराहच्या कुटुंबियांनी तिला खोलीत कोंडून ठेवून मारहाण केली होती.

Guinness World Record : गुजरातमध्ये एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांकडून सूर्यनमस्कार !

मेहसाना येथील मोढेरा सूर्य मंदिरासह १०८ ठिकाणी १ जानेवारी या दिवशी एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून ‘गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नवा विक्रम नोंदवला.

Ram Mandir Threat : जुबेर खान नावाच्या व्यक्तीकडून श्रीराममंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी !

भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा ई-मेल आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Terriorists Arrested : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वर्ष २०२३ मध्ये अटक केले ६२५ आतंकवादी !

केवळ अटक करून थांबू नये, तर अशांना जलद गतीने कठोर शिक्षा मिळण्यासाठीही प्रयत्न झाला पाहिजे !