अयोध्येत शरयू नदीच्या काठावर १०० हवनकुंड बांधले !
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत
मनामध्ये २४ तासांमध्ये ६० सहस्र विचार येतात; परंतु त्यातील ९५ टक्के विचार भूतकालीन आणि नकारात्मक असतात. हे विचार सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावा.
श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील. श्री मलंगगडाची मुक्तता करू’, असे आश्वासन दिले.
हिंदूंच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करणारे पोलीस सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंगे मात्र बंद करण्यास घाबरतात. बहुसंख्य हिंदूच्या देशात हिंदूंच्या यात्रेवरच निर्बंध लागू होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
कोणत्याही युद्धात जर तुम्ही धर्मरथावर आरूढ असाल, तर शत्रूकडून तुमचा पराभव होऊ शकणार नाही.
त्यामुळे मंदिर आणि ध्वज यांची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वजासाठीचा दंड कर्णावती येथून, म्हणजे १ सहस्र ३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी यावर ध्वज लावतील.
२२ जानेवारी या दिवशी होणार्या या सोहळ्याचे भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
पाकमधील हिंदूंची दुःस्थिती सर्वज्ञात आहे. त्यामुळे ‘अमेरिका असा अहवाल काढून गप्प बसणार कि पाकला तेथील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात खडसावणार ? हे पहावे लागेल !
‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ सहस्र २०० कोटी रुपये जमा झाले आहेत, तर आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.
महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !