Jaishankar On Canada : कॅनडाच्या राजकारणात खलिस्तान्यांचा सुळसुळाट !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती ! हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती ! हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.
ख्रिस्ती कुकी आतंकवादी, तसेच त्यांना म्यानमारमधून मिळत असलेले साहाय्य पहाता त्यांचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे. यासाठी काश्मीरमधील ‘ऑपरेशन ऑल आऊट’सारखी मोहीम हाती घेतली पाहिजे !
बलुचिस्तानचे बांगलादेश नव्हे, तर पुढील २-३ वर्षांत पाकचे ४ तुकडे होणार आहेत, हे त्याच्या नेत्यांनाही ठाऊक आहे; मात्र स्वतःच्या जनतेला अंधारात ठेवण्याचा ते प्रयत्न करत आहेत !
३१ डिसेंबरच्या रात्री उशिरा झालेला अपघात आणि १ जानेवारी या दिवशी झालेले विविध अपघात यांमध्ये एकूण ५ जणांचा बळी गेला आहे. पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या खड्ड्याने माजी नगरसेवकाच्या मुलाचा बळी घेतला आहे.
धर्मांतरविरोधी कायदा गोव्यात नसल्याने ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांना धर्मांतर प्रकरणी तक्रार झाल्यावर वारंवार अटक करावी लागत आहे. यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही धर्मांतरविरोधी कायदा करावा.
‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी अटक केली. अशाच प्रकरणामध्ये त्याला यापूर्वी २ वेळा अटक झालेली आहे.
पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून गोव्यातील विमानतळांचा सोन्याची तस्करीसाठी वापर आणि यातील मिळकतीचा देशभरात भारतविरोधी कारवायांसाठी होतो वापर !
‘पूर्वीच्या काळात सर्व साधना करणारे असल्यामुळे त्यांना ‘इतरांशी कसे बोलावे ? इतरांसमवेत कसे वागावे ?’, हे शिकवावे लागत नसे. ते लहानपणापासूनच अंगी मुरलेले असे. आता मात्र ते प्रत्येकाला शिकवावे लागते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले