समाजासाठी अखंडपणे काम करणारे तपस्‍वीसम्राट असलेले प.पू. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज !

दिगंबर जैनमुनी परंपरा सहस्रो वर्षांपासून चालत आली आहे. ही मुनी परंपरा पुन्‍हा एकदा पुनर्स्‍थापित करण्‍याचे कार्य प.पू. प्रथमाचार्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांनी केले.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात काही अडचण आहे का ?

सुदैवाने आताच्‍या सत्ताधार्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची थोरवी सर्वांत अधिक ठाऊक आहे. सत्तेवर येऊन १० वर्षे झाली, तरी सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्‍यात त्‍यांना अडचण काय आहे ?

राज्यभर शिवजयंती उत्साहात साजरी !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  भारतभर साजरी केली जाते. १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांची दिनांकानुसार जयंती होती.

जिना तोडल्याची पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांची फरपट !

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ अ वरील एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ आठवड्यापूर्वी तोडला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते.

लहानपणापासून सात्त्विक वृत्ती आणि दैवी गुण अंगी असलेल्या कतरास (झारखंड) येथील सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) !

माघ शुक्ल एकादशी (२०.२.२०२४) या दिवशी पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या दशमहाविद्या यागाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

२०.१०.२०२३ या दिवशी गुरुकृपेने मला यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पत्नीला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले देवद (पनवेल) आश्रमातील श्री. नारायण पाटील (वय ३४ वर्षे) !

श्री. नारायण पाटील यांना ३४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी अकोला येथील सौ. स्मिता भुरे यांना आलेली अनुभूती

शिबिराला जाण्यापूर्वी विविध शारीरिक त्रास होऊनही शिबिराला उपस्थित रहाता येणे आणि शिबिराच्या वेळी आश्रमातील चैतन्याने कोणताही त्रास न होता बरे वाटणे

‘सूक्ष्म परीक्षण’ या नव्या संकल्पनेचा उदय !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा तिसरा भाग आहे.