अयोध्येतील सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ऐकू येणार ‘रामधून’ !
अयोध्येतील रामलल्लाच्या (रामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उत्तरप्रदेश परिवहनाच्या बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा ‘रामधून’ ऐकू येणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशाचे परिवहनमंत्री दयाशंकर सिंह यांनी दिली.