Akhada Parishad On Pannu’s Threat : महाकुंभ मेळ्याला येण्याचे धाडस केले, तर चोप देऊन पळवून लावू !
खलिस्तानी आतंकवादी पन्नूने एक व्हिडिओ प्रसारित करून ‘महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानांच्या दिवशी पिलीभीत येथे ठार झालेल्या खलिस्तान्यांच्या मृत्यूचा सूड घेतला जाईल’, अशी धमकी दिली आहे.