छत्रपती शिवरायांचे अभियांत्रिकी कौशल्य !

आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रासह त्यांची युद्धपद्धत, राष्ट्र उभारणीची संकल्पना, गड-दुर्गांचे वैशिष्ट्य, अभियांत्रिकी कौशल्य आदी संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रम चालू करावा.

डोळ्यांचे महत्त्व !

दृष्टी चांगली होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करावे आणि ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. यामुळे चित्त एकाग्र होण्यास साहाय्य होईल आणि दृष्टी स्वच्छ होईल.

एकगठ्ठा व्होट बँकेचा ‘व्होट (मतदान) जिहाद’!

व्होट स्कॅम (घोटाळा) जिहाद’ प्रकार नव्याने उघडकीस आला आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असून यात स्थानिक धर्मांध, संस्था, व्यक्ती आणि संघटना यांचा किती सहभाग आहे ?, याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करावे, असे हिंदु मतदारांना वाटते.

सिद्दीकीच्या ठिकाणासंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती, लवकरच कह्यात घेऊ ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक, गोवा

भूमी घोटाळ्यातील आरोपी सिद्दीकी याने कोठडीतून पलायन केल्याचे प्रकरण

हिंदूंना विघटित करण्याचे सगळेच डाव उधळले कसे ?

केवळ निवडणुकीपुरते हिंदूंनी संघटित होऊन कृती करण्याऐवजी देशात हिंदु राष्ट्र येईपर्यंत संघटित रहाणे महत्त्वाचे !

मनुस्मृतीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप हे अज्ञानाचे लक्षण…!

द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांचे अंगठे कापले’, अशी बुद्धी असणारे राहुल गांधी संसदेत पुन्हा एकदा सावरकर यांच्यावर घसरले. सावरकर यांच्या पुस्तकातील एखादे वाक्य घ्यायचे आणि आरोप करायचे’, हा सावरकर विरोधकांचा नेहमीचा खेळ आहे….

अधिवेशनातील जनतेच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे द्यायला हवीत !

१६ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्री अशा एकूण ३९ आमदारांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला; मात्र त्यांना खातीच देण्यात आली नाही…

विषारी मद्यविक्रीच्या विरोधात कारवाई न केल्यास आत्मदहन करणार ! – सुरेश सावंत, माजी सभापती, पंचायत समिती, कणकवली

जिल्ह्यात गोवा बनावटीच्या विषारी मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. जिल्ह्यात होणारी विषारी मद्याची विक्री तात्काळ थांबवावी, अन्यथा कार्यालयासमोर आत्मदहन करू…

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘एकदा मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना माझ्या मनामध्ये चालू असलेला संघर्ष सांगितला…

चित्तात सूक्ष्मरूपे वास करते ‘चित्‌शक्ति’ माता ।

हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी तू दक्षिणेत वास करिशी ।
दूर असूनही साधक जनांच्या चित्ते वसून तू सूक्ष्मरूपे ठाव घेशी ।।