निवासी क्षेत्रातील प्रस्तावित ‘नाईट क्लब’च्या विरोधात हणजूणवासियांचे आंदोलन
हणजूणवासियांनी निवासी क्षेत्रातील प्रस्तावित ‘नाईट क्लब’च्या विरोधात आंदोलन छेडले आहे. या आंदोलनामुळे हणजूण पंचायतीने प्रस्तावित ‘नाईट क्लब’चे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.