रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांचे छायाचित्र आणि भगवान श्रीकृष्णाचे चित्र यांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ?’, हे अनुभवण्यास सांगितल्यानंतर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.